दररोज दोन वेळच्या एकूण १६० पोळ्या, चार लिटर दूध आणि एक मोठे पाकीट पेडिग्री रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालणे हा उपक्रम, नव्हे.. हे तिचे व्रत गेल्या २० वर्षांपासूनच असेच सुरू असते. ...
मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन चिमुकले जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. ...
फलटण शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, भर वस्तीत स्वामी विवेकानंदनगर भागात गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. ...
आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्यासाठी मालकाने चक्क वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बक्षीसही जाहीर केले होते. ...
श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गर ...