नागपुरातील या चार बारबालांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे दोन लाख रुपयांचा अॅडव्हॉन्सही देण्यात आला आहे. त्यांना आणण्याची जबाबदारी ‘राजू’ नामक केअरटेकरने घेतली आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था एका फ्लॅटवर करण्यात आली आहे. ३० डिसेंबरची ही पार्टी खासगी इ ...