लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित - Marathi News | Doctor suspended for not taking call of state minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित

एकाचवेळी अनेक रुग्णांवर उपचार सुरू असल्यानं डॉक्टरांना मंत्र्यांचा फोन घेता आला नाही ...

बोगस डॉक्टर आढळल्यास सरपंच, ग्रामसेवकाला जबाबदार धरणार - Marathi News | If the bogus doctor is found, then the sarpanch and gramsewak will responsible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस डॉक्टर आढळल्यास सरपंच, ग्रामसेवकाला जबाबदार धरणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ग्रामीण भागात खळबळ ...

बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृद्धेच्या पायात अळ्या - Marathi News | Larvae in elderly womens feet who receiving treatment at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृद्धेच्या पायात अळ्या

जखमेची पट्टी बदलताना आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...

डॉक्टर-रुग्ण संबंधांत विश्वास हवा - Marathi News | Trust in a doctor-patient relationship | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉक्टर-रुग्ण संबंधांत विश्वास हवा

पवित्र ग्रंथात नमूद केले आहे की, परमेश्वराखालोखाल डॉक्टर हे महत्त्वाचे आहेत. डॉक्टरी व्यवसाय हा उदात्त आहे, असेही म्हटले जाते. ...

China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू  - Marathi News | coronavirus philippines reports first virus death outside china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू 

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 259 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

प्रस्तावित मनोरुग्णालय कोंडवाडा होऊ नये - Marathi News | The proposed psychiatric hospital should not be inconvenient | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रस्तावित मनोरुग्णालय कोंडवाडा होऊ नये

जालना येथील प्रादेशिक मनोरुग्णालय कोंडवाडा न होता सुसज्ज उपचार केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले. ...

शैलेश्वर यांना पदावरून हटविण्याची मागणी, विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप - Marathi News | Demand for removal of Shaileshwar from office, alleges violation of students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैलेश्वर यांना पदावरून हटविण्याची मागणी, विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप

लोकप्रतिनिधींनी या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त करत, शैलेश्वर यांना या पदावरून दूर करावे आणि तातडीने नव्या डीनची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. ...

विनयभंगाच्या गुन्ह्यातील डॉक्टर झाला डीन, ठाणे पालिका प्रशासनाचा प्रताप - Marathi News | Dean becomes a doctor of delinquent crime, Thane municipality administration's honor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनयभंगाच्या गुन्ह्यातील डॉक्टर झाला डीन, ठाणे पालिका प्रशासनाचा प्रताप

दीड महिन्यांची कोठडी आणि सुमारे चार वर्षे निलंबनाची कारवाई झालेल्या शैलेश्वर यांना काही महिन्यांपूर्वी पालिकेने पुन्हा सेवेत रुजू करून घेतले. ...