कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करून डॉक्टरला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बेलतरोडी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे डॉक्टरने या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी निर्देश दिल्या ...
वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...
डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर येथे ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२०’ च्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ...
नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल, असे पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थके ...
विश्वास संपादित करण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांसोबत मनमोकळेपणाने वागावे व एकरूप व्हावे, असे आवाहन पद्मविभूषण सन्मानप्राप्त ख्यातनाम ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. एच. संचेती यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात ...