पनवेलमधील डॉ. महेश मोहिते यांची मुलगी १६ मार्चला अमेरिकेहून पनवेलला आली होती. तिला विमानतळावरच तपासणी करून १४ दिवस होम क्वारंटाईनची सूचना दिली होती. ...
कोरोना रुग्णामध्ये प्रामुख्याने ताप, कोरडा खोकला आणि श्वास लागण्याची लक्षणे दिसून येतात. परंतु यापूर्वी मेंदूमध्ये काही लक्षणे दिसून येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मेंदू संसर्ग विभागाचे प्रमुख डॉ. अविन्द्र नाथ यांनी ...
२६ मार्चला जाहीर झालेल्या या योजनेचे नियम आज जाहीर करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...
कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे. ...