लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

मुंडे हॉस्पिटलवर ६० जणांच्या महापथकाची धाड; रात्रभर झाडाझडती - Marathi News | 60-member raid on Munde Hospital; Shrubs all night | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे हॉस्पिटलवर ६० जणांच्या महापथकाची धाड; रात्रभर झाडाझडती

येणाऱ्या रुणांना इंजेक्शन द्यायचे आणि रोग बरा होतो, असे सांगून संशियत रु ग्णांना तो दिलासा देत असे. ...

अवैध गर्भपात प्रकरणात सुदाम मुंडेसह तिघांना १० वर्षांची शिक्षा; जामिनावर तिघेही बाहेर - Marathi News | Sudam Munde and two others sentenced to 10 years in illegal abortion case; All three out on bail | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध गर्भपात प्रकरणात सुदाम मुंडेसह तिघांना १० वर्षांची शिक्षा; जामिनावर तिघेही बाहेर

डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करीत असे. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते. ...

‘कोण रे तू ? कशाला आलास? थोबाडीत देईन!’; सुदाम मुंडेची अरेरावी अन् शिवीगाळ - Marathi News | ‘Who are you? Why are you came, I'll slap you! '; Sudam Munde's arrogance while raid | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘कोण रे तू ? कशाला आलास? थोबाडीत देईन!’; सुदाम मुंडेची अरेरावी अन् शिवीगाळ

परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात सुदामने बेकायदेशीरपणे रुग्णालय सुरू केले होते. ...

जामिनावर सुटताच मुंडेने थाटले गर्भपाताचे दुकान! - Marathi News | After being released on bail, Munde started an abortion shop! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जामिनावर सुटताच मुंडेने थाटले गर्भपाताचे दुकान!

गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने मुंडे दाम्पत्यासह त्या महिलेच्या पतीला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

Corona Virus : पुणे महापालिकेच्या 'जम्बो'साठी पायघड्या, नायडू रुग्णालय मात्र वाऱ्यावर - Marathi News | Corona Virus: Steps for Municipal Corporation's 'Jumbo' in Pune, but Naidu Hospital in the wind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे महापालिकेच्या 'जम्बो'साठी पायघड्या, नायडू रुग्णालय मात्र वाऱ्यावर

पुणे पालिकेकडून जम्बो रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण नायडूसाठी मागील पाच महिन्यांत काही लाख रुपयांचा टँक उभारता आलेला नाही. ...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट" - Marathi News | CoronaVirus Marathi News corona pandemic may continue 2021 aiims randeep guleria | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. ...

धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्... - Marathi News | baby swallows snake in bareilly uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भोलापूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे ...

डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आरोग्य सेवा होतेय प्रभावित ! - Marathi News | Doctor get Corona afected; health care is affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आरोग्य सेवा होतेय प्रभावित !

आतापर्यंत २५ जणांना कोरोना संसर्ग झाला असून गत चार, पाच दिवसात १० जण कोरोनाबाधित झाले. ...