1300 doctors on strike : राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सात हजार शिक्षकांची गरज असताना निव्वळ ३ हजार १०० शिक्षक आहेत. म्हणजेच ५० टक्के पदे रिक्त असल्याचे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मुलकुटकर यांनी सांगितले. ...
Soldier Surgery On 16 thousand feet : पूर्व लडाखमधील एका सर्जिकल सेंटरमध्ये डॉक्टरांनी एका जवानावर अपेंडिक्सची यशस्वी शस्त्रक्रिया करून दाखवली आहे. ...
राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे ६०० प्राध्यापकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने हा निर्णय घेतला आहे. ...