लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिशा पाटनी

दिशा पाटनी, मराठी बातम्या

Disha patani, Latest Marathi News

दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!! - Marathi News | baaghi actress disha patani sexy gym video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!!

दिशाचा एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओतील दिशाचा अंदाज यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल. ...

टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ पोस्टने चाहत्यांना केले कन्फ्युज...पाहा व्हिडिओ!! - Marathi News | disha patani and tiger shroffs valentines day posts sent the internet into meltdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ पोस्टने चाहत्यांना केले कन्फ्युज...पाहा व्हिडिओ!!

 काल व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर टायगर व दिशा यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. धक्क्यापेक्षा सगळ्यांना गोंधळात टाकले.  ...

भूमी पेडणेकरने दिशा पटानीला म्हटले ‘कच्चा लिंबू’; पण का? - Marathi News | Bhumi Pednekar Reveals Disha Patani Was A Little ‘Kaccha’ During Auditions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरने दिशा पटानीला म्हटले ‘कच्चा लिंबू’; पण का?

करण जोहरचा लोकप्रीय टीव्ही चॅट शो ‘कॉफी विद करण’चा प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी गाजतो. बॉलिवूड सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या शोमध्ये येतात आणि नवनवे खुलासे होतात. ...

दिशा पटानी २०२० मध्ये करणार धमाका! मिळाला ‘भाईजान’चा आणखी एक चित्रपट!! - Marathi News | after bharat disha patani joins salman khans kick 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटानी २०२० मध्ये करणार धमाका! मिळाला ‘भाईजान’चा आणखी एक चित्रपट!!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तूर्तास दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला आहे. ...

'या' फोटोमुळे न्यु इअरलाच पुन्हा ट्रोल झाली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी,जाणून घ्या कारण - Marathi News | Tiger Shroff Girlfriend Disha Patani Enjoying Holiday In Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' फोटोमुळे न्यु इअरलाच पुन्हा ट्रोल झाली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी,जाणून घ्या कारण

या फोटोमुळे पुन्हा दीशा नेटक-यांकडून ट्रोल झाली आहे. एकीकडे तिच्या या फोटोची नेटीझन्स खिल्ली उडवत असले तरीही दोन तासांत दहा लाखांहून अधिक लोकानी दिशाचा हा फोटो  पाहिला आहे. ...

दिशासोबतच्या अफेअरवर टायगर श्रॉफने दिले हे उत्तर, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य - Marathi News | Tiger Shroff gave reaction on relationship with disha patani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशासोबतच्या अफेअरवर टायगर श्रॉफने दिले हे उत्तर, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा लंच टेडवर किंवा पार्टीमध्ये एकत्र फिरताना दिसतात. ...

दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स - Marathi News | Disha Patani's Bikini Photo on Social Media, 16 Lakh Hits In 17 Hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स

दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. दिशा पटानीने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटोला  17 तासाच्या आत 16 लाखपेक्षा जास्त वेळा पहिला गेला. ...

Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'! - Marathi News | Best Of 2018: Inspired by Social Media on Social Media, How Many Followers and Posts on Instagram and Facebook in 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'!

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर २ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे २ हजार ७०० पोस्ट शेअर केल्या असून ३८४ जणांना ती फॉलो करते. ...