11:34 AM
नवी दिल्ली - दिल्लीच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवालांच्या प्रचाराची धुरा प्रशांत किशोर सांभाळणार
11:03 AM
उस्मानाबाद - वाळू तस्करांकडून परांडाचे तहसिलदार अनिल हेळकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, अवैध वाळू उपसावर कारवाई करतानाचा प्रकार
10:40 AM
मुंबई - बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हाकला, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
09:17 AM
कोल्हापूर : महाविकास आघाडीचा पहिला विजय, दत्तावड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत प्रवीण माने विजयी, भाजपच्या प्रमोद पाटील यांचा पराभव
08:03 AM
दिल्ली - राजधानीत पुन्हा एकदा आगीची घटना, मुंडका परिसरातील गोदाऊनला लागली आग, २१ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
08:02 AM
नेपाळ - शुक्रवारी रात्री दक्षिण नेपाळमधील धानुसा जिल्ह्यात बॉम्बस्फोट, १ पोलिसासह २ नागरिकांचा मृत्यू
06:45 AM
पालघर - डहाणू ,तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के, पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी बसले हादरे