Petrol Diesel Price Hike Today: राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली असून, आर्थिक राजधानी मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. पाहा, डिटेल्स... ...
Fuel Price Hike: निवडणुकीत नुकसान होण्याच्या भीतीने त्यावेळी भाव वाढवले नाहीत आणि आता तेलाचा बोजा सर्वसामान्यांवर टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ...
Petrol, Diesel Price Hike calculation: आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ४ रुपयांनी महागले आहे. 80,80,80,80,50,30 असे करत करत तब्बल ४.१० रुपयांची वाढ झाली आहे. आता घरखर्चाचा हिशेब घालताना लोकांची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे. ...