लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल - Marathi News | LPG prices increased for the third time in a month in Pakistan, how much is an 11 KG cylinder You will be surprised to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल

...परिणामी, आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत, तब्बल तिसऱ्यांदा एलपीजीच्या किमतीत ३४ टक्क्यांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ...

मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती संपली, आता भारताकडे एवढ्या महिन्यांचा साठा; LPG संदर्भातही खास अपडेट! - Marathi News | Big relief Fear of petrol-diesel shortage is over, India now has enough stock for months; Special update regarding LPG too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती संपली, आता भारताकडे एवढ्या महिन्यांचा साठा; LPG संदर्भातही खास अपडेट!

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन महिन्यांपूर्वी 'ब्रेंट क्रूड'चा भाव ७० डॉलर प्रति बॅरल एवढा होता, जो आता १०० डॉलरच्याही वर पोहोचला आहे. मात्र, ६ एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. ...

पेट्रोल-डीझेलची दर वाढ, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार; तब्बल ११ रुपयांपर्यंत वाढले भाव! बघा नवे दर - Marathi News | Petrol-diesel price hike, additional burden on consumers' pockets Prices increased by as much as Rs 11 See new rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डीझेलची दर वाढ, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार; तब्बल ११ रुपयांपर्यंत वाढले भाव! बघा नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार, यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे. ...

भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात! २.६ लाख चौरस किमी क्षेत्रावर खनिज तेलाचा शोध; केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | A new era begins in India's energy sector Mineral oil discovered in an area of 2.6 lakh square km; A big decision by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात! २.६ लाख चौरस किमी क्षेत्रावर खनिज तेलाचा शोध; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या उपक्रमाचे वर्णन भारताच्या ऊर्जा प्रवासातील एक "नवा अध्याय" असे केले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

मोठा दिलासा! अखेर पेट्रोल-डिझेल निर्बंधांतून दिली सूट; मच्छीमार, कृषी क्षेत्राला वगळले - Marathi News | big relief finally exempted from petrol diesel restrictions fishermen agriculture sector excluded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठा दिलासा! अखेर पेट्रोल-डिझेल निर्बंधांतून दिली सूट; मच्छीमार, कृषी क्षेत्राला वगळले

काही महत्त्वाच्या क्षेत्रांना या निर्बंधातून पूर्णतः सूट देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ...

'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच!  - Marathi News | 'Dragon' betrayed, India ran for power; Special protection was given to 'this' country stuck in the Hormuz dilemma sent 38000 metric tonnes of fuel to srilanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच! 

सध्या या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून. सरकारने चार दिवसांचा वर्किंग वीक लागू केला आहे. अशा परिस्थितीत भारताचे इंधन 'लाईफलाईन' ठरले आहे... ...

साठेबाजीचा पर्दाफाश! सपा कार्यकर्त्याच्या घरी सापडलं तब्बल १४०० लीटर पेट्रोल-डिझेल - Marathi News | amethi 1400 liters of illicit diesel and petrol recovered from sp worker house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साठेबाजीचा पर्दाफाश! सपा कार्यकर्त्याच्या घरी सापडलं तब्बल १४०० लीटर पेट्रोल-डिझेल

डिझेल आणि पेट्रोल टंचाईच्या अफवा आणि पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागत असतानाच प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ...

संकटकाळातही भारतानं निभावला 'शेजारधर्म'; एका कॉलवर ३८००० मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवलं - Marathi News | US Isreal Iran War: Even in times of crisis, India sent 38,000 metric tons of petrol and diesel to Sri lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटकाळातही भारतानं निभावला 'शेजारधर्म'; एका कॉलवर ३८००० मेट्रिक टन पेट्रोल-डिझेल पाठवलं

युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी खंडीत झाली असून एकमेकांना ऊर्जा सहकार्य करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली ...