लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा - Marathi News | Belgaum crime in Dhananjay Mundane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा

महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यात भाषण केल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सांगली :  वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे - Marathi News | Sangli: Ramachandra Rama runs as soon as possible: Dhananjay Munde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :  वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर ...

सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे - Marathi News | Battle of the border people is not of votes, but of soil - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा ...

मराठवाड्यासाठी स्वतंत्र रणजी संघ हवा : धनंजय मुंडे - Marathi News | Free Ranji team for Marathwada Air: Dhananjay Munde | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठवाड्यासाठी स्वतंत्र रणजी संघ हवा : धनंजय मुंडे

मराठवाड्यासाठी स्वतंत्र रणजी संघाची गरज असून ही मागणी खा. शरद पवार यांच्याकडे लावून धरणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे बोलताना सांगितले. ...

'धनगर आरक्षणाच्या अहवालाला 3 महिने झाले, अद्याप एटीआर का नाही?' - Marathi News | 'Dhanagar reservation report took 3 months, yet no ATR?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनगर आरक्षणाच्या अहवालाला 3 महिने झाले, अद्याप एटीआर का नाही?'

धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन 3 महिने झाले आहेत. मात्र, सरकारने याबाबत अद्याप एटीआर का आणला नाही, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...

सरकारच्या योजना फक्त जाहिरातींपुरत्या - Marathi News | Government schemes only advertised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या योजना फक्त जाहिरातींपुरत्या

धनंजय मुंडे : दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी ...

मुख्यमंत्री अन् सरकारचा दुष्काळाबाबत 'अभ्यास कमी', विधानभवनात धनंजय मुंडे आक्रमक - Marathi News | The chief minister and the government 'lowered the study' of drought, Dhananjay Munde aggressive at the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री अन् सरकारचा दुष्काळाबाबत 'अभ्यास कमी', विधानभवनात धनंजय मुंडे आक्रमक

धनंजय मुंडेंनी दुष्काळी परिस्थीतीवर बोलताना, सरकारची दुष्काळाबाबतची धोरणं चुकीची असल्याचं म्हटलंय. ...

गेले २२ वर्षं मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी - धनंजय मुंडे - Marathi News | For the last 22 years I have been fighting for Maratha reservation, BJP's stomach - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेले २२ वर्षं मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी - धनंजय मुंडे

गेले २२ वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच भाजपची पोटदुखी आहे. ...