लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही - Marathi News | What does the coordination committee of the three ruling parties do There is no concrete decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन सत्तारूढ पक्षांची समन्वय समिती करते काय? एकही ठोस निर्णय नाही

अध्यक्षांनी घोषणा करूनही विधिमंडळ समित्या रखडल्या ...

“कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis replied oppositions over criticism on ayodhya ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. ...

रेती चोरी करण्यासाठी जीपीएस नको का? पालकमंत्री फडणवीस यांचा सवाल; घरकुलांना रेती देण्याची सूचना - Marathi News | Don't need GPS to steal sand Guardian Minister Fadnavis question Instructions for sanding the cages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती चोरी करण्यासाठी जीपीएस नको का? पालकमंत्री फडणवीस यांचा सवाल; घरकुलांना रेती देण्याची सूचना

जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झालेले सावनेरचे माजी आमदार यांच्या समर्थनार्थ लागलेल्या अवैध होर्डिंगचा मुद्दा गाजला. ...

CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार - Marathi News | Chief Minister Shinde and Fadnavis gave understanding to chhagan Bhujbal and...; Damania thanked the three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही ...

So beautiful, So elegent! नवीन वर्षात अमृता फडणवीसांचा हटके व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिलात का? - Marathi News | amruta-fadnavis-special-new-year-2024-wishes-sings-a-viral-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :So beautiful, So elegent! नवीन वर्षात अमृता फडणवीसांचा हटके व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

Amruta fadnavis: अमृता फडणवीस यांनी 2024 चं स्वागत केलं असून त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांची लेक सुद्धा दिसून येत आहे. ...

शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले? - Marathi News | maharashtra politics latest news MLA Jayant Patil criticized the Shinde group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. ...

दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित - Marathi News | The road to Delhi through Maharashtra this time The rulers as well as the opposition have a special focus on the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित

महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे.  महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला  त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल.  ...

"एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधतोय"; राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | Bringing your attention to a serious matter; Sanjay Raut's letter to Home Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधतोय"; राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

आता, एका वेगळ्या विषयावरुन खासदार राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.  ...