लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मिसेस उपमुख्यमंत्र्यांपुढे अभिनेत्रीही फिक्या! अमृता फडणवीसांचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले "तुम्ही रिहानापेक्षा..." - Marathi News | deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis stunnig look in one piece photos seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिसेस उपमुख्यमंत्र्यांपुढे अभिनेत्रीही फिक्या! अमृता फडणवीसांचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले "तुम्ही रिहानापेक्षा..."

परी म्हणू की सुंदरा! अमृता फडणवीसांचा मॉर्डन लूक, फोटो पाहून चाहते अवाक् ...

जागा वाटपाचा तिढा.. देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान Fadnavis on Nitin Gadkari Loksabha Seat | HA4 - Marathi News | Crack of seat allocation.. Devendra Fadnavis' indicative statement Fadnavis on Nitin Gadkari Loksabha Seat | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :जागा वाटपाचा तिढा.. देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान Fadnavis on Nitin Gadkari Loksabha Seat | HA4

जागा वाटपाचा तिढा.. देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान Fadnavis on Nitin Gadkari Loksabha Seat ...

उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना खुली ऑफर; देवेंद्र फडवीस म्हणाले, “गल्लीतील व्यक्तीने...” - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied uddhav thackeray over gave nitin gadkari offer to join maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना खुली ऑफर; देवेंद्र फडवीस म्हणाले, “गल्लीतील व्यक्तीने...”

BJP DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरबाबत भाजपा नेत्यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे. ...

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार - Marathi News | 40 percent of agricultural feeders will be solar powered to provide electricity to farmers during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

यात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. ...

शेतकऱ्यांना दिवसा वीज; राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार - Marathi News | Daytime electricity for farmers; 9 thousand megawatt solar power generation in the state; 40 thousand crore investment, 25 thousand employment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दिवसा वीज; राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार

...त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर देकारपत्रांचे (लेटर ऑफ अवॉर्ड) वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज मिळणार आहे.  ...

'५५ वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...' फडणवीसांचा पवारांना टोला  - Marathi News | If a person who has been in politics for 55 years threatens a simple MLA...Devendra Fadnavis's taunt to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''५५ वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...''

Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar: मला शरद पवार म्हणतात. माझ्या वाटेला गेलात, तर मी सोडत नाही, अशा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला होता. या इशाऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे ...

शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4 - Marathi News | Sharad Pawar lashed out at the MLA, what advice did Fadnavis give to anyone? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4

शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4 ...

फडणवीसांना धमकी, देणाऱ्याची कोठडी रद्द - Marathi News | Threat to Fadnavis, Custody of giver cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांना धमकी, देणाऱ्याची कोठडी रद्द

फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याचा व्हिडीओ योगेश सावंतच्या फेसबुकवरून शेअर करण्यात आल्याची तक्रार अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली. ...