लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"आमच्या विचारधारेत फरक नाही..."; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान - Marathi News | "There is no difference in our ideology..."; Devendra Fadnavis' indicative statement on MNS-BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या विचारधारेत फरक नाही..."; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

मनसेची प्रादेशिक भूमिका आम्हालाही मान्य, भाजपा-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ...

नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येणार; गडकरी-फडणवीस यांच्या उपस्थितीत करार - Marathi News | Nagpur to Pune distance will now be six hours; Agreement in presence of Gadkari-Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येणार; गडकरी-फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

हा महामार्ग समृद्धी महामार्गाशीही जोडण्यात येणार असल्याने नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  ...

'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | MLA Rohit Pawar criticized Ajit Pawar and Devendra Fadnavis over the ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काल 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे' आमदार रोहित पवार यांच्यावर सक्तवसुली संचानालयाने (ED) ने कारवाई केली. ...

गीतकार फडणवीस; रामानंतर शंकरावर गाणे; गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस यांनी केले गायन - Marathi News | Lyricist Fadnavis; Song on Shankara after Rama; Singers Shankar Mahadevan, Amrita Fadnavis sang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गीतकार फडणवीस; रामानंतर शंकरावर गाणे; गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस यांनी केले गायन

मध्यंतरी त्यांनी प्रभू श्रीरामाचा महिमा सांगणारे भजन रचले. आता भगवान शंकराचे गुणगान करणारे त्यांचे गीत श्रोत्यांच्या भेटीला आले आहे.  ...

अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला - Marathi News | Eknath Shinde, Ajit Pawa, Devendra Fadnavis meeting at Amit Shah's house at night; The formula for allotment of seats was decided in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला

या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत यावर चर्चा होईल. ...

देवेंद्र फडणवीसांच्या लेखणीतून साकारलेलं 'देवाधीदेव' रिलीज, अमृता फडणवीस-शंकर महादेवन यांचा स्वरसाज - Marathi News | Released 'Devadhidev' written by Devendra Fadnavis, Sung by Amruta Fadnavis-Shankar Mahadevan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवेंद्र फडणवीसांच्या लेखणीतून साकारलेलं 'देवाधीदेव' रिलीज, अमृता फडणवीस-शंकर महादेवन यांचा स्वरसाज

देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या 'देवाधीदेव' महादेवावरील गाणं सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. ...

२५० बेडच्या नवीन इमारतीसाठी मदत करणार; देवेंद्र फडणवीस यांचे विधान  - Marathi News | will help with a new building of 250 beds statement by devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५० बेडच्या नवीन इमारतीसाठी मदत करणार; देवेंद्र फडणवीस यांचे विधान 

आरएसटी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये १० बेडचे अतिदक्षता विभाग. ...

गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Conspiracy to avoid Nitin Gadkari's name in first list of bjp candidates, involvement of Devendra Fadnavis; Raut said 'political reason' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गडकरींचं नाव टाळण्याचं कारस्थान, फडणवीसांचा सहभाग; राऊतांनी सांगितलं राज'कारण'

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत मेळावे, बैठका, सभा घेत आहेत. ...