लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटाला लोकसभेसाठी किती जागा देणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Devendra Fadnavis reacted on how many Lok Sabha seats will be given to Shiv Sena and NCP in the alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटाला लोकसभेसाठी किती जागा देणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा निवडणुकीची काही दिवसातच घोषणा होणार असून भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता दोन दिवसात महाराष्ट्रातील यादी जाहीर करणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | 2500 Bases in Maharashtra... Letter from Mr. Sanjay Raut to Home Minister Devendra Fadnavis online gambling and gaming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

राज्यातील गोरगरीबांचे महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोकही याच अड्डयांवर आपला पगार उडवत असल्याचे समजले ...

देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली? सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | Supriya Sule has clarified whether she met Deputy Chief Minister Devendra Fadnavis at Sagar Bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली? सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं

दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. ...

भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही - Marathi News | BJP list of 35; 9 to Shinde's Shiv Sena, 4 to NCP; Eknath Shinde, Ajit Pawar insist to increase share | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल.  ...

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी 'महाराष्ट्र 2035' रोड मॅप तयार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | 'Maharashtra 2035' road map ready for trillion dollar economy, information of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी 'महाराष्ट्र 2035' रोड मॅप तयार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन 2035 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 75  वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत. ...

अमृता फडणवीसांच्या फॅशनची बातच न्यारी! मिसेस उपमुख्यमंत्र्यांचा डेनिम लूक चर्चेत - Marathi News | deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis denim look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता फडणवीसांच्या फॅशनची बातच न्यारी! मिसेस उपमुख्यमंत्र्यांचा डेनिम लूक चर्चेत

डेनिम जॅकेटमध्ये मिसेस उपमुख्यमंत्र्याचा हटके लूक, अमृता फडणवीसांच्या फोटोंची चर्चा ...

महायुतीच्या जागावाटपावर दिल्लीत तोडगा निघणार, फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते दिल्लीला रवाना - Marathi News | Lok Sabha Election 2024: A solution will be found in Delhi on the seat distribution of the Grand Alliance, BJP leaders along with Fadnavis leave for Delhi. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या जागावाटपावर दिल्लीत तोडगा निघणार, फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते दिल्लीला रवाना

Lok Sabha Election 2024: महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात जागावाटपाबाबत एकमत होताना दिसत नाही आहे. केंद्रातील सत्ताधारी असलेला भाजपा अधिकाधिक जागांवर लढण्यास इच्छूक आहे, त्यामुळे महायुतीमधील जागावाटप ...

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन - Marathi News | Pimpri to Nigdi metro line work started Bhumi Pujan by Prime Minister Narendra Modi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन

उद्घाटन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होणार ...