लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचा सपाटा; ५ दिवसांत ७३० जीआर काढले, मंत्रालयात लगबग - Marathi News | Level of decision-making in the ministry prior to the code of conduct; 730 gr removed in 5 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचा सपाटा; ५ दिवसांत ७३० जीआर काढले, मंत्रालयात लगबग

महसूल आणि वन विभागाचे सर्वाधिक ७५ शासन निर्णय आहेत. ...

पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा - Marathi News | Another airport to be set up in Pune, land acquisition soon; Fadnavis' announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा

नवीन विमानतळ आणि कार्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यातून लाखो रोजगार निर्माण होतील असेही ते म्हणाले.  ...

नवी मुंबईतील पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मार्गदर्शक ठरेल: देवेंद्र फडणवीस - Marathi News | evidence management room in navi mumbai country guide said dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईतील पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मार्गदर्शक ठरेल: देवेंद्र फडणवीस

अद्ययावत कक्षाचे उद्घाटन. ...

राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण - Marathi News | guarantee of smooth air travel in the state said pm narendra modi lohgaon and kolhapur inaugurate new terminal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.  ...

देवेंद्र फडणवीसांमुळे PM मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | maratha reservation manoj jarange patil criticizes devendra fadnavis and pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांमुळे PM मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; जरांगे पाटलांचा इशारा

बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी फडणवीसांविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक - Marathi News | Appreciation from Devendra Fadnavis, Marhadharshak for the Navi Mumbai Evidence Management Cell country | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

Navi Mumbai News: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल याठिकाणी उभारण्यात आलेले पुरावा व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.10 रोजी पनवेल याठिकाणी व्यक्त केला. ...

लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा - Marathi News | 1500 candidates for Lok Sabha will apply in Sangli, Maratha Swarajya Sangh announced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली माहिती ...

सरकारची पेपरमधली जाहिरात..सुप्रिया सुळेंना शंका...फडणवीसांनी काय उत्तर दिलं? Sule Vs Fadnavis - Marathi News | Sarkar's advertisement in the paper..Supriya Sule doubts...What did Fadnavis answer? Sule Vs Fadnavis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सरकारची पेपरमधली जाहिरात..सुप्रिया सुळेंना शंका...फडणवीसांनी काय उत्तर दिलं? Sule Vs Fadnavis

सरकारची पेपरमधली जाहिरात..सुप्रिया सुळेंना शंका...फडणवीसांनी काय उत्तर दिलं? Sule Vs Fadnavis ...