लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये अतिथीगृह; महानंद पुनरुज्जीवनाला २५३ कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | maharashtra guest house in jammu kashmir and 253 crore to mahanand dairy state cabinet meeting decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्मू-काश्मीरमध्ये अतिथीगृह; महानंद पुनरुज्जीवनाला २५३ कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कंत्राटी आरोग्य कर्मचारी होणार कायम; आयटीआयमधील कर्मचाऱ्यांनाही सामावून घेणार ...

अखेर मराठी भाषा धोरणास मंजुरी; मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आनंद - Marathi News | Finally approval of Marathi language policy The president of the Marathi Language Committee expressed his happiness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मराठी भाषा धोरणास मंजुरी; मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आनंद

उत्तम अंमलबजावणी झाल्यावर मराठीला राज्यात आणि देशात मानाचे स्थान प्राप्त होण्यास फार वेळ लागणार नाही, मराठी समितीच्या सदस्यांचे मत ...

आशा स्वयंसेविका, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळाचे २७ महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Salary of Police Patil Asha volunteers increased As many as 27 major decisions were taken in the maharashtra cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशा स्वयंसेविका, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळाचे २७ महत्त्वपूर्ण निर्णय

पाहा तुमच्या जिल्ह्याबद्दल काय महत्त्वाचा निर्णय ...

युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | young generation to acquire skills along with education - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज - देवेंद्र फडणवीस

लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू होणार आहेत. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...

मित्रपक्षांनी दबाव वाढविला; जागांबाबत भाजप बॅकफूटवर! राज्यातील नेत्यांना हट्ट सोडावा लागणार - Marathi News | allies increased the pressure bjp on the back foot regarding seats allocation for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्रपक्षांनी दबाव वाढविला; जागांबाबत भाजप बॅकफूटवर! राज्यातील नेत्यांना हट्ट सोडावा लागणार

आता भाजप ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र तिढा कायम आहे. ...

१०० महाविद्यालयात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र, बुधवारी उद्घाटन सोहळा  - Marathi News | Up-to-date skill development center in 100 colleges, inaugurated on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० महाविद्यालयात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र, बुधवारी उद्घाटन सोहळा 

महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ...

"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले - Marathi News | "Gulaal will not be applied to the head of Fadnavis for the rest of his life"; Manoj Jarange was stiff again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. ...

"तरीही यांची मस्ती गेली नाही; संजय राऊतांचा खरंच इलाज केला पाहिजे" - Marathi News | Still, their fun was not lost; Sanjay Raut should really be treated.", Girish Mahajan on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तरीही यांची मस्ती गेली नाही; संजय राऊतांचा खरंच इलाज केला पाहिजे"

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपावाले कचऱ्याच्या डंपरमध्ये बसल्याचं म्हटलं होतं. ...