Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत चारच जागा मिळणार असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात नऊ ते दहा जागा मागितल्याने पेच निर्माण झाला असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ...
Mira Road: मीरारोड - महामार्ग परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्याचे उदघाटन व पालघर जिल्हा नियोजन समिती कडून मिळालेल्या २ कोटी ९८ लाख २९ हजार रुपयांच्या निधीमधुन एकुण २५ नवीन वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ऑन ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उत्तर मुंबईचे मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांची कांदिवली पश्चिम पोयसर जिमखान्या समोरील बल्यू इम्प्रेस सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील निवासस्थानी सुमारे पाऊण तास भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा त ...
सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ असे नाव देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...