लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
१०० महाविद्यालयात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र, बुधवारी उद्घाटन सोहळा  - Marathi News | Up-to-date skill development center in 100 colleges, inaugurated on Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० महाविद्यालयात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र, बुधवारी उद्घाटन सोहळा 

महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ...

"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले - Marathi News | "Gulaal will not be applied to the head of Fadnavis for the rest of his life"; Manoj Jarange was stiff again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. ...

"तरीही यांची मस्ती गेली नाही; संजय राऊतांचा खरंच इलाज केला पाहिजे" - Marathi News | Still, their fun was not lost; Sanjay Raut should really be treated.", Girish Mahajan on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तरीही यांची मस्ती गेली नाही; संजय राऊतांचा खरंच इलाज केला पाहिजे"

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपावाले कचऱ्याच्या डंपरमध्ये बसल्याचं म्हटलं होतं. ...

... तर आणखी पाच वर्षे कोस्टल रोड झाला नसता; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | dcm devendra Fadnavis criticizes aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आणखी पाच वर्षे कोस्टल रोड झाला नसता; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

मला भूमिपूजनालाही बोलावले नाही ...

लोकसभा निवडणूक: जागा वाटपाआधीच महायुतीच्या नेत्यांचे एकमेकांना फटाके; जाहीरपणे विधाने - Marathi News | lok sabha elections 2024 mahayuti leaders criticize each other before seat allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक: जागा वाटपाआधीच महायुतीच्या नेत्यांचे एकमेकांना फटाके; जाहीरपणे विधाने

लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच आठ ते दहा मतदारसंघांमध्ये सुंदोपसुंदी. ...

मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस - Marathi News | 33 decisions in maharashtra cabinet meeting many of decisions to appease various constituencies before code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस

विशेष म्हणजे, या आठवड्यात आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यातही असाच निर्णयांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे. ...

जागावाटपाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात? - Marathi News | devendra Fadnavis in Delhi for seat allocation meeting Big leaders from Maharashtra in the lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात?

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांतून दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. ...

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार: शासनाकडून 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत - Marathi News | Manoj Jarange patil maratha reservation SIT formed under the leadership of ips officer by the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार: शासनाकडून 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत

आंदोलनाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्याचा निर्णय राज्याच्या गृहखात्याकडून घेण्यात आला आहे. ...