Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Ajit Pawar NCP: साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात साताऱ्यावर दावा सांगितला आहे. ...
DCM Devendra Fadnavis News: काही मतदारसंघांवरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपासह महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. ...
Vijay Shivtare : "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. ...
Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेची धार कमालीची वाढली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे बोचरी टीका करत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना टोला लगावला आह ...