लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"भारत महासत्ता होणार असेल तर..", केतकी माटेगावकरचं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना खास आवाहन - Marathi News | marathi actress Ketaki Mategaonkar's special appeal to Prime Minister narendra Modi and cm eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भारत महासत्ता होणार असेल तर..", केतकी माटेगावकरचं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना खास आवाहन

अभिनेत्री- गायिका केतकी माटेगावकरने खास पोस्ट लिहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना एक खास आवाहन केलंय. काय म्हणाली केतकी वाचा ...

महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण - Marathi News | Lok Sabha Election 2024 Seat Sharing formula becomes headache for both NDA and Mahavikas Aaghadi leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती, आघाडीतील रुसवे-फुगवेच संपेनात; स्वकियांची अन् मित्रांची समजूत काढताना नेते हैराण

पाॅलिटिकल वाॅर: मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला आहे. ...

मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू - Marathi News | Three, two or one seat for MNS? An hour and a half conversation between Shinde-Fadnavis-Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू

वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मनसेला महायुतीत नेमक्या किती जागा मिळणार, यावर खलबते झाली. ...

मिशन इलेक्शन: ‘सागर’वर भेटीगाठींना भरती; संभाव्य बंड शमविण्यासाठी तारेवरची कसरत - Marathi News | Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis Sagar Bungalow is center for NDA Alliance dealing with candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिशन इलेक्शन: ‘सागर’वर भेटीगाठींना भरती; संभाव्य बंड शमविण्यासाठी तारेवरची कसरत

सागर बंगल्यावर विविध मतदारसंघांतील नेत्यांच्या गाठीभेटी गुरुवारी सुरू होत्या. ...

राज्यात लवकरच नवं राजकीय समीकरण; राज ठाकरे-शिंदे-फडणवीस बैठकीत काय झालं? - Marathi News | lok sabha 2024 New political equation in the state soon What happened in Raj Thackeray eknath Shinde devendra Fadnavis meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लवकरच नवं राजकीय समीकरण; राज ठाकरे-शिंदे-फडणवीस बैठकीत काय झालं?

राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाल्याने महायुतीची चर्चा पुढे सरकल्याचं दिसत आहे.  ...

उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला माजी खासदारांची दांडी; तर्कविर्तक सुरू  - Marathi News | deputy chief minister state president's meeting of formermps the logician continues in vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला माजी खासदारांची दांडी; तर्कविर्तक सुरू 

भाजप उमेदवारासमोर निर्माण झाला पेच. ...

तर्पण फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Appreciable work of Tarpan Foundation says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर्पण फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांवर रिसर्च करण्यासाठी  तर्पण ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडेमी  सुरु करण्यात आलेली आहे. ...

अमरावती भाजप लढणार, फडणवीसांची स्पष्टोक्ती, राणांच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीत - Marathi News | Amravati BJP will fight- Fadnavis, decision of Rana's candidature in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती भाजप लढणार, फडणवीसांची स्पष्टोक्ती, राणांच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीत

Lok Sabha Election 2024 : २०१९ मध्ये नवनीत राणा अपक्ष विजयी झाल्या होत्या. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. ...