लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Devendra Fadnavis will come to Nashik tomorrow to file the candidature of Hemant Godse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

लोकसभा निवडणुकीसाठी अखेर नाशिक मधून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...' - Marathi News | Maharashtra Politics Devendra Fadnavis reacted on why BJP changed three candidates in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत पत्ता कापलेल्या उमेदवारांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nitin Gadkari along with actors will also address the voters of Maval. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद

सभेसाठी मैदानांचे बुकींग करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे..... ...

देशात धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही; पुण्यात PM मोदींकडून काँग्रेस लक्ष्य - Marathi News | The country will not allow reservation on the basis of religion; Congress targeted by PM Modi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही; पुण्यात PM मोदींकडून काँग्रेस लक्ष्य

जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ व शिरूर या ४ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्स मैदानावर सोमवारी सायंकाळी मोदी यांची प्रचारसभा झाली.... ...

स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा - Marathi News | "His soul is wandering as his dreams are not fulfilled..." Narendra Modi's criticism of Sharad Pawar in the Grand Alliance meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा

पुणे तिथे काय उणे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरूवात केली..... ...

वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Jayant Patil made serious allegations against Devendra Fadnavis while filling the application form of mva candidates in Nashik and Dindori | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: जयंत पाटलांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. ...

महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल' - Marathi News | Maharashtra Politics For the bright future of Maharashtra our self esteem has somehow been put aside says pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'

राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकात्याच्या वाटेने मुंबईला जाऊ देऊ नये,असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे ...

फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | pandharpur ncp sp leader Abhijeet Patil reaction after meeting with devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

अभिजीत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे. ...