लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | operation sindoor showed the strength of the indian army said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे अशी भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला कळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  ...

२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी - Marathi News | metro route will expand rapidly from 2027 said cm devendra fadnavis and technical test between kashigaon and dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी

मीरा रोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...

२०२८ पासून प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात करता येणार मेट्रोचा वापर, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The Chief Minister expressed confidence that passengers will be able to use the metro on a large scale from 2028. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२०२८ पासून प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात करता येणार मेट्रोचा वापर, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Mira Road News: ह्या वर्षी मेट्रोची ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी तर त्याच्या पुढच्या वर्षात ६० किमी मेट्रो मार्गिका तयार होऊन एकमेकांना जोडले जाणार असल्याने २०२८ पासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर प्रवाश्यांना करता येणार असल्याचे प्रतिपादन ...

सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली - Marathi News | Install CCTV, conduct alcohol test on bus drivers and...; State government's new guidelines for schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली जारी

Students Safety: महाराष्ट्र सरकारने लहान मुलांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. ...

Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला" - Marathi News | Operation Sindoor BJP tiranga yatra Devendra Fadnavis says thanks to indian army | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"

Devendra Fadnavis speech in Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपाने मुंबईतही भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ऑगस्ट क्रांती मैदान ते स्वराज्य भूमी, गिरगाव चौपाटी येथे तिरंगा यात्रा काढली. ...

Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ? - Marathi News | Rohit Sharma Devendra Fadnavis: After retiring from Test cricket, Rohit Sharma meets Chief Minister Fadnavis, why? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?

Rohit Sharma Meets Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत - Marathi News | pune news The fight will be between BJP and Ajit Pawar in the local body elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवार गटात होणार लढत

भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात, थोपटे गट लढण्यास तयार, इतर पक्षांची भूमिका गुलदस्त्यात ...

राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन - Marathi News | state will be made free from railway gates said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन

महारेलची निर्मिती करताना राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. राज्यात ३२ पूल पूर्ण केले असून, २०० हून अधिक ठिकाणी काम सुरू आहे. ...