लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | 'The consequences will be serious!'; Jarange's direct warning to the Chief Minister from the OBC meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

'मंडल कमिशनमधील जाती बाहेर काढा, जशास तशी फाईट आहे'; आरक्षणावरून जरांगेंचे स्पष्ट मत ...

सायबर फसवणुकीत ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | 'Golden hour' is important in cyber fraud; Chief Minister Devendra Fadnavis asserts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायबर फसवणुकीत ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

‘सायबर जनजागृती महिना ऑक्टोबर २०२५’ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस मुख्यालयात  शुक्रवारी  झाले. ...

पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार - Marathi News | The government is taking this important decision to remove encroachments on Panand Road; GR will be issued soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार

baliraja panad raste yojana शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 'बळीराजा पाणंद रस्ते योजना' हाती घेतली आहे. ...

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री  - Marathi News | Navi Mumbai Airport named after D. B. Patil; Prime Minister Modi positive for naming: Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

Navi Mumbai D. B. Patil International Airport: ...

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन - Marathi News | Navi Mumbai Airport will be named after D B Patil CM Fadnavis assures the action committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; मुख्यमंत्र्यांचे कृती समितीला आश्वासन

खासदार बाळ्या मामा यांची माहिती ...

दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप - Marathi News | Forensic report will expose police in stone-pelting case! Former Home Minister Anil Deshmukh's allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

Nagpur : घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून माध्यमांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हातात एक्सपर्टचा रिपोर्ट नव्हता देशमुखांचा आरोप ...

आदिवासींना मिळाला न्याय, तीन महिन्यात रिक्त पदे भरणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Justice for tribals, vacant posts will be filled in three months; Decision taken in Chief Minister's meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींना मिळाला न्याय, तीन महिन्यात रिक्त पदे भरणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Amravati : शासन अधिसंख्य पदांमुळे रिक्त झालेल्या आदिवासी उमेदवारांच्या जाहिराती निघणार ...

"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | I thank you, he saved me 1000 rupees Fadnavis mocked Uddhav Thackeray, what exactly did he say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?

"मी जे बोललो, ते त्यांनी (उद्धव ठाकरे) सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ...