Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
"ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे." ...
Chandrashekhar Bawankule : काल रात्री भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. ...
Devendra Fadnavis : मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते. ...