Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी २६ कोटी रुपये मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी कंत्राटदारांकडे वळवल्याची माहिती समोर आली आहे. ...
गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ...
Congress MP Vishal Patil News: सांगलीचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावे लागेल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. ...
"मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे." ...