शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...

महाराष्ट्र : विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी

महाराष्ट्र : धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...

नागपूर : माझे घर नागपूरच, अद्याप मुंबईत स्वत:चे घर नाही; देवेंद्र फडणवीस यांची दक्षिण-पश्चिमच्या मतदारांना भावनिक साद

अमरावती : सरकार आल्यास मेळघाटचा चेहरामोहरा बदलणार ! धारणीतील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

संपादकीय : सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?

महाराष्ट्र : मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण

महाराष्ट्र : हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार: देवेंद्र फडणवीसांचे शेतकऱ्यांना वचन