शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : Top Marathi News LIVE Updates: इंधन दरवाढीच्या चटक्यांसोबत इंधन टंचाईच्या झळा, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलसाठी रांगा

महाराष्ट्र : फडणवीस मंत्रिमंडळाचे ९२ टक्के निर्णय अंमलात; फडणवीस, शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या खात्यांची कामगिरी दमदार

मुंबई : महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक

नागपूर : दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप

महाराष्ट्र : बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

पुणे : भीमाशंकर, देहू मंदिरांच्या विकास आराखड्याला मान्यता, भीमाशंकरसाठी १७३ तर देहूसाठी ४१ कोटींची तरतूद

महाराष्ट्र : परळी, घृष्णेश्वर, भीमाशंकर, देहू या तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट

महाराष्ट्र : मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

पुणे : 'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

पुणे : ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)