शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : .. तर मग उपमुख्यमंत्रिपददेखील रद्द करावे ! विरोधी पक्षनेता पद देतांना 'हे' विचारात घ्यावे; उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला सवाल

महाराष्ट्र : लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, ९० टक्के मुली परत आल्या

महाराष्ट्र : “विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस

नागपूर : मुंबईत भाजपचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

यवतमाळ : यवतमाळ विकासाच्या मार्गावर; विमानतळाचे भवितव्य बदलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

महाराष्ट्र : एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?

लोकमत शेती : कापूस खरेदी मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती क्विंटल कापूस खरेदी केला जाणार?

राष्ट्रीय : चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले

नागपूर : महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की तुकडे पाडू ईच्छिता; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई : “ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी राज्य अग्रगण्य, १ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक येणार”: CM फडणवीस