लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या - Marathi News | Delhi : Man killed his live in partner to marry his second girlfriend | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या

पोलिसांनी लगेच अनुजला आणि त्याचा साथीदार नौशाद यालाही अटक केली. दोघांचीही चौकशी केल्यावर त्यांना त्यांचा गुन्हा मान्य केला. ...

जंतर-मंतरवर एका विशिष्ट धर्माविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल, आरोपींचा शोध सुरू - Marathi News | FIR filed for making declaration against a particular religion onJantar Mantar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जंतर-मंतरवर एका विशिष्ट धर्माविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल, आरोपींचा शोध सुरू

Jantar Mantar speech: रविवारी जंतर-मंतरवर काही संघटनांनी क्विट इंडिया मूव्हमेंट आणि इंग्रजांनी बनवलेले जुने कायदे परत घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. ...

मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी माजी भाजपा प्रवक्ते अश्विनी उपाध्यायसह 6 जणांना अटक - Marathi News | BJP spokesperson Ashwini Upadhyay and six others arrested in anti-Muslim sloganeering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी माजी भाजपा प्रवक्ते अश्विनी उपाध्यायसह 6 जणांना अटक

Anti Muslim Slogans: दिल्लीतील जंतर-मंतरवर विरोध प्रदर्शनादरम्यान मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. ...

Bullet Train: आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित! - Marathi News | delhi to varanasi kashi vishwanath via ram nagari ayodhya to be connected by bullet train | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!

आता दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला Bullet Train नेण्याची योजना आखली जात आहे. ...

मास्क शिवाय स्कूटी चालवणाऱ्या महिलेला थांबवल्याने सिविल डिफेंस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अन् मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Video goes viral after a woman driving a Scooty without a mask was stopped, abusing and beating civil defense personnel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मास्क शिवाय स्कूटी चालवणाऱ्या महिलेला थांबवल्याने सिविल डिफेंस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अन् मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

A woman driving a Scooty without a mask : या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिला नागरी संरक्षण कर्मचारी आणि सहकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत. ...

INX MEDIA CASE : पी.चिदंबरम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधातील CBIच्या याचिकेवर उद्या सुनावणी - Marathi News | INX MEDIA : Hearing on CBI's petition against P. Chidambaram and his son tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :INX MEDIA CASE : पी.चिदंबरम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधातील CBIच्या याचिकेवर उद्या सुनावणी

INX MEDIA CASE : सीबीआयने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे.   ...

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर उभे केले मोठे कंटेनर्स, जाणून घ्या कारण... - Marathi News | Delhi Police places large containers in front of Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर उभे केले मोठे कंटेनर्स, जाणून घ्या कारण...

Independence day delhi alert: 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी याआधीच अलर्ट जारी केला आहे. ...

मोठी बातमी! अलकायदाने दिली आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी, दिल्लीत अलर्ट जारी - Marathi News | Big news! Al-Qaeda threatens to blow up international airport, Delhi on High Alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अलकायदाने दिली आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची धमकी, दिल्लीत अलर्ट जारी

IGI Airport News: अलकायदाच्या धमकीनंतर विमानतळाची सुरक्षा वाढवली असून, दिल्लीत हाट अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...