लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

राहुल गांधींविरोधात कारवाईसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका; बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांसोबत शेअर केला होता फोटो - Marathi News | PIL in Delhi HC for action against congress leader Rahul Gandhi shared rape victims parents photo on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींविरोधात कारवाईसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका; बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांसोबत शेअर केला होता फोटो

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी घेतली होती बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट. कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका.  ...

स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स - Marathi News | delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स

delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day : दिल्ली पोलिसांकडून या सहा व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचं, माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ...

दिल्लीमध्ये दुमजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू - Marathi News | building collapses in nand nagri area of delhi rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये दुमजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Building collapses in nand nagri area of delhi : अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेगाने बचावकार्य सुरू असून इमारत दुर्घटनेमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

Result : JEE च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहता येईल रिझल्ट - Marathi News | Result : JEE's main exam results announced, results can be seen here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Result : JEE च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहता येईल रिझल्ट

एप्रिल 2021 मध्ये जेईईची मुख्य परीक्षा होणार होती. मात्र, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली ...

संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' वगळा; खासदार कोल्हेंचं केंद्रीयमंत्र्यांना पत्र - Marathi News | Exclude bullocks from the list of protected animals; MP amol Kolhe's letter to Union Minister rupala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' वगळा; खासदार कोल्हेंचं केंद्रीयमंत्र्यांना पत्र

या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींचा थरार त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आर्थिक भार सोसून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बैलांची काळजी घेतात, त्यांचे संगोपन करतात याचा व्हिडिओ पशुसंवर्धनमंत्री रुपाला यांना दाखवला ...

पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या केजरीवालांना विरोध; भाषणादरम्यान स्टेजवरून पडले खाली अन्... - Marathi News | delhi arvind kejriwal falls stage dalit girl death case protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या केजरीवालांना विरोध; भाषणादरम्यान स्टेजवरून पडले खाली अन्...

Delhi Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पीडित कुटुंबाला भेटायला आले, तेव्हा त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं आहे. ...

Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | shiromani akali dal MP Harsimrat kaur badal and congress MP ravneet singh bittu clashed over farmer law | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक

Farmers bill: कृषी कायद्यावरुन शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू आमने-सामने आले. ...

8 खूनांसह 24 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, तिहार तुरुंगात गँगस्टरचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Gangster Ankit Gurjar, who was involved in more than 24 serious crimes, died suspiciously in Tihar jail delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :8 खूनांसह 24 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, तिहार तुरुंगात गँगस्टरचा संशयास्पद मृत्यू

Tihar Jail News: दिल्‍लीतील तिहार तुरुंगात अंकित गुर्जरच्या मृत्यूमागे पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. ...