लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती   - Marathi News | The Waqf Board has claims on six temples in Delhi, according to the report of the Minority Commission   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

Waqf Board Has Claims On Six Temples In Delhi: दिल्लीमधील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने आपला दावा ठोकल्याची माहिती समोर आली आहे. यामधील काही मंदिरं ही वक्फ बोर्डाची स्थापना होण्यापूर्वीची असल्याचं समोर आलं आहे.   ...

कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान - Marathi News | Atishi’s Delhi Cabinet : AAP MLA Mukesh Ahlawat is the new face, 4 ministers to be retained; Who is Mukesh Ahlawat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान

Atishi’s Delhi Cabinet : मंत्रिमंडळात अतिशी यांच्यासह ५ जुने मंत्री कायम राहणार असून सध्या १ मंत्रिपद रिक्त राहणार आहे. ...

दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ - Marathi News | The picture of the new cabinet of Delhi government is clear, these 5 ministers along with Atishi will take oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ

Delhi Government News: आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या आतिशी (Atishi) यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असलीत याचंही चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.  ...

दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला - Marathi News | Agralekh On Atishi Marlena Singh will be the new Chief Minister of Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला

आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आता त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, तर सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतरच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला. ...

आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला - Marathi News | Atishi will take the oath of chief ministership on Saturday? Kejriwal's resignation was sent to the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला

आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ...

आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण - Marathi News | Atishi to take oath as Delhi CM on September 21, LG proposes date to President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, एलजींकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

Atishi to be Delhi’s new CM : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. ...

...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती - Marathi News | AAP MP Sanjay Singh on Arvind Kejriwal vacating CM House, Security issues CM Atishi All Details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती

AAP MP Sanjay Singh : दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना ईमानदार सिद्ध करेल, असे संजय सिंह म्हणाले. ...

केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल - Marathi News | Sensitive instructions from Centre, major change in recommendations for appointments of three Chief Justices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल

Supreme Court Collegium : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सात उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायामूर्तींच्या पदासाठी नावांची शिफारस केली होती. केंद्राकडून संवेदनशील सूचना मिळाल्यानंतर नियुक्त्यांच्या शिफारशींमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.  ...