लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या - Marathi News | surya grahan 2027 The longest solar eclipse of the century, darkness will last for 6 minutes and 23 seconds, who will see it in which countries Where will it be seen in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या

विशेष म्हणजे, हे पूर्ण सूर्यग्रहण दिर्घकाळाचे असेल. जे ६ मिनिटांपेक्षाही अधिक काळ दिसेल. यामुळे हे सूर्यग्रहण, या शतकातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण ठरेल. ...

अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे - Marathi News | Al-Falah's fake administration! A list of 100-150 bogus patients was prepared every day; Hindu employees' salaries were cut if they protested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे

अल-फलाह विद्यापीठात रोज मोठ्या संख्येने बोगस रुग्णांची यादी तयार केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे ...

दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय?  - Marathi News | Delhi car blast main accused Jasir's custody extended! NIA will investigate further; What are the exact charges? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 

दिल्ली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानी याच्या कोठडीत आता आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ...

व्लादिमीर पुतिन यांचा दिल्लीत शाही मुक्काम! 'चाणक्य सुट'चे एका रात्रीचं भाडं म्हणजे वर्षाचं पॅकेज - Marathi News | Vladimir Putin to Stay in Delhi's Chanakya Suite; ITC Maurya Room Costs ₹10 Lakh Per Night | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्लादिमीर पुतिन यांचा दिल्लीत शाही मुक्काम! 'चाणक्य सुट'चे एका रात्रीचं भाडं म्हणजे वर्षाचं पॅकेज

Vladimir Putin In India : व्लादिमीर पुतिन दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये राहू शकतात. हॉटेलचा प्रेसिडेंशियल सूट, ज्याला चाणक्य सूट असेही म्हणतात, तो परदेशी राष्ट्रपतींसाठी एक आवडता ठिकाण राहिला आहे. ...

दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा - Marathi News | Delhi Municipal Corporation by-election results out; BJP loses 2 seats, Congress gains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत खूप कमी प्रमाणात मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ...

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार - Marathi News | virat kohli takes big decision confirms availablility for vijay hazare trophy domestic cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार

Virat Kohli Cricket: आफ्रिकेविरूद्ध पहिल्याच सामन्यात शतक ठोकत विराटने टीकाकारांना उत्तर दिले ...

केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार - Marathi News | Big decision of the Center; Name of the Prime Minister's Office changed, it will be known as 'Seva Tirtha' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार

केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून ‘कर्तव्य भवन’ करण्यात आले आहे. ...

दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा - Marathi News | Hamas connection to Delhi blast! Plot to use drone for attack; Big revelation from terrorist Danish's phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवादी दानिशच्या फोनची तपासणी केल्यावर अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत. ...