लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

"...तर अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचा धोका; वजनही झालं कमी" - Marathi News | Arvind Kejriwal health AAP Sanjay Singh reaction on tihar jail medical report of delhi cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचा धोका; वजनही झालं कमी"

AAP Sanjay Singh And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या मेडिकल रिपोर्टवर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे. तिहार जेलमध्ये शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. ...

"जेलमध्ये केजरीवालांचं वजन ८ किलोने कमी झालं; भाजपा, केंद्र सरकार मोठा कट रचतंय" - Marathi News | AAP Sanjay Singh claims that kejriwal weight reduced by eight and half kg in jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेलमध्ये केजरीवालांचं वजन ८ किलोने कमी झालं; भाजपा, केंद्र सरकार मोठा कट रचतंय"

Arvind Kejriwal And Sanjay Singh : संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं वजन साडे आठ किलोने कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ...

कोल्हापूरातील हा साखर कारखाना ठरला सात वेळा देशात सर्वोत्कृष्ट - Marathi News | This sugar factory in Kolhapur has been awarded the best in the country seven times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरातील हा साखर कारखाना ठरला सात वेळा देशात सर्वोत्कृष्ट

सहकार तत्त्वावरील ‘आदर्श साखर कारखाना’ म्हणून देशभर लौकिक असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाकडून देशपातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी किडनी विकली, मात्र... - Marathi News | Kidney sold for better future of children in Andhra Pradesh but no money received | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी किडनी विकली, मात्र...

देशाच्या अनेक भागात किडनी टोळी सक्रिय ...

साखर उद्योगातील पारितोषिके जाहीर, हा कारखाना ठरला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - Marathi News | National level sugar industry quality awards announced, this is the best co-operative sugar factory in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर उद्योगातील पारितोषिके जाहीर, हा कारखाना ठरला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. ...

किडनी रॅकेट उघड! मोठ्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरचा सहभाग; सहकाऱ्याच्या खात्यावर सापडले लाखो रुपये - Marathi News | Kidney racket exposed participation of women doctors in large hospitals Lakhs of rupees found in colleague's account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किडनी रॅकेट उघड! मोठ्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरचा सहभाग; सहकाऱ्याच्या खात्यावर सापडले लाखो रुपये

दिल्ली पोलिसांनी एक आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघडकीस आणले आहे, या रॅकेटमध्ये दिल्लीतील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. ...

वृद्ध महिलेला विमानात सोडून गेले कर्मचारी, मुलगा गयावया करीत राहिला... - Marathi News | Elderly woman was abandoned on the plane by the staff of Alliance Airways At Delhi Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्ध महिलेला विमानात सोडून गेले कर्मचारी, मुलगा गयावया करीत राहिला...

आईसाठी मुलगा कंपनीकडे तीन तास इतरांना विनवण्या करत होता. ...

"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस - Marathi News | Delhi High Court notice to Tihar Jail, ED on Arvind Kejriwal plea to allow more meetings in jail with lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे. ...