]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
कोकणातील विविध प्रश्नांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले असल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली आहे. ...
सावंतवाडी येथे मंजूर करण्यात आलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू असताना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मात्र हे रुग्णालय शहरातच उभारण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच राजघ ...
गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला. ...
माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेसाठी जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे. तरी पण जर ही योजना पुन्हा सुरू न केल्यास जनतेच्या हितासाठी रस्त्य ...
अनेक कारणांमुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या असंतोषाचे जनक नेत्यांवर नाराज असलेल्या दीपक केसरकरांनी बनावे. असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आहे. ...
विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्व माहिती संबंधित कुटुंबाने पोलिसांना द्यावी. जेणेकरून तपास करण्यास सोपे होईल. जी चिठ्ठी आहे ती वेळीच पोलिसांकडे दिल्यास खरे गुन्हेगार बाहेर येतील. यादव कुटुंबाने घाबरून जाऊ नये. त्य ...
मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. तरीही काही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवलेच. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे चांगलेच संतापले. मात्र, नंतर वाजवलेले फटाके बाजूला काढल्यानंतर पोलीस व कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर मिरवणूक पुढे गेली. ...