लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
सत्तेसाठी राणे चुकीच्या गाडीत बसत गेले : दीपक केसरकर - Marathi News | Rane got in the wrong car for power: Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्तेसाठी राणे चुकीच्या गाडीत बसत गेले : दीपक केसरकर

अनेक लोक चुकीच्या गाडीत बसतात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मोठे नेते असले असते. सत्तेच्या मागे धावत राहिल्याने राणे अडचणीत आले आहेत. लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी स्वत:चे ५० टक्के नुकसान करून घेतले आणि आता विधानसभेला ...

राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई - Marathi News | Rane's existence, the battle of dignity for Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई

शिवसेना-भाजप वर्चस्वासाठी एकवटणार?; स्वाभिमानची सर्व विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी ...

चांदा ते बांदा अंतर्गत 67 गटांना कृषि औजारांचा पुरवठा होणार - Marathi News | Agriculture tools will be supplied to 67 groups under Chanda to Banda | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चांदा ते बांदा अंतर्गत 67 गटांना कृषि औजारांचा पुरवठा होणार

चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील 67 गटांना कृषि यांत्रिकीकरणामधून विविध आधुनिक कृषि औजाराचं वितरण होईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल शेती उत्पन्न वाढवून आर्थिक विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आय ...

हे पालकमंत्री नव्हे , तर फक्त घोषणामंत्रीच : उपरकर - Marathi News |  This is not the Guardian Minister, but only the Minister of Declaration: Upkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हे पालकमंत्री नव्हे , तर फक्त घोषणामंत्रीच : उपरकर

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला ...

एलईडी मच्छिमारीवर पूर्णपणे बंदी : महादेव जानकर - Marathi News | Fully ban on LED fishermen: Mahadev Jankar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एलईडी मच्छिमारीवर पूर्णपणे बंदी : महादेव जानकर

गोव्यात भाजपने छोट्या घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी आम्ही सतर्क आहोत. स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. पण भाजप आम्हाला सोडणार नाही, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. पुढील पंधरा दिवसांत कोकणातील मत्स् ...

माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : केसरकर, वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छा - Marathi News |  I'm not a fighting person; Against the tendency: Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माझी लढाई व्यक्ती नाही; तर प्रवृत्तीविरोधात : केसरकर, वाढदिनी मान्यवरांकडून शुभेच्छा

सिंधुदुर्गात करण्यासारखे भरपूर आहे. फक्त येथील जनतेची साथ मिळाली तर यापेक्षा आणखी काम करून दाखवेन, आता विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सुरूवात होणार आहे. तुमच्या प्रेमाची उतराई ही मला तुमच्या कल्याणातून करायची आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे ग ...

'पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबित तर शहिदांच्या कुटुबीयास 8 दिवसात नोकरी' - Marathi News | 'Police officer Shailesh Kale is suspended, 8 days' work for Shahid's family, deepak kesarkar in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबित तर शहिदांच्या कुटुबीयास 8 दिवसात नोकरी'

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी एसडीपीओ शैलेश काळे यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याची माहिती विधानसभेत बोलताना दिली. ...

महामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : दीपक केसरकर - Marathi News | In case of accident on the highway, file a case against the contractor: Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : दीपक केसरकर

यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे ...