लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द  - Marathi News | My husband attacked me with a surgical knife, the shocking words of a female doctor before she died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या पतीने सर्जिकल चाकूने हल्ला केला, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरचे हादरवून टाकणारे शब्द 

Murder Case : मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर आरोप केले, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

पोलीस शिपायाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | police constable commits suicide by gunshot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलीस शिपायाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

अहेरी (गडचिरोली) : येथील पॉवर हाऊस कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या पोलीस शिपायाने आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून ... ...

लखमापूर फाट्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in accident near Lakhmapur Fateh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूर फाट्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

लखमापूर : लखमापूर फाटा येथे हॉटेल यश गार्डन समोर बस व दुचाकीचा अपघात होऊन लखमापूर येथील युवक जागीच ठार झाला. ...

देवळा येथे तिहेरी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in triple accident at Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा येथे तिहेरी अपघातात एक ठार

देवळा : येथील देवळा - नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी ट्रॅक्टर, आयशर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...

निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला आईसमोरच वैनगंगेत मिळाली जलसमाधी - Marathi News | The young engineer drowned in water in Waingang river in front of the mother | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला आईसमोरच वैनगंगेत मिळाली जलसमाधी

Gadchiroli News घरातल्या पुजेतील फुले (निर्माल्य) विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीवर गेलेला येथील अभियंता युवक आईसमोरच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

अल्पवयीन मुलीवर गँगरेप करून केली हत्या, मृतदेह बंद दुकानात टाकून आरोपी झाले फरार - Marathi News | A minor girl was gang-raped and murdered, her body dumped in a closed shop and the accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर गँगरेप करून केली हत्या, मृतदेह बंद दुकानात टाकून आरोपी झाले फरार

Gangrape And Murder Case : आरोपींनी 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. ...

वैनगंगेत आंघोळीसाठी गेलेल्या अभियंता युवकाचा मृतदेहच लागला हाती - Marathi News | engineer got drowned in wainganga river body found two days later | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगेत आंघोळीसाठी गेलेल्या अभियंता युवकाचा मृतदेहच लागला हाती

दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर सोमवारी त्याचा मृतदेहच डोर्ली घाटात आढळला. ...

जिथे पसरविली दहशत, तिथेच केला त्याचा 'गेम'; चंद्रपुरातील थरारक घटना - Marathi News | a goon stabbed to death by unknown persons in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिथे पसरविली दहशत, तिथेच केला त्याचा 'गेम'; चंद्रपुरातील थरारक घटना

चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते. ...