लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Suicide In Indapur: इंदापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide In Indapur: इंदापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाने रात्रीच्या वेळी राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे ...

निष्काळजीपणा! मृतदेहाला घातल्या बेड्या, कैदी जिवंत असल्याचे कुटुंबियांना सांगितले - Marathi News | Carelessness! hazipur jail administration prisoner handcuffed family protest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निष्काळजीपणा! मृतदेहाला घातल्या बेड्या, कैदी जिवंत असल्याचे कुटुंबियांना सांगितले

Crime News : हे संपूर्ण प्रकरण हाजीपूर कारागृहातील एका कैद्याच्या मृत्यूचे आहे. दुपारी तीनच्या सुमारास हाजीपूर कारागृह प्रशासन कैद्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले. ...

मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | The friends' bicycle trip was the last; Three children drowned in a farm lake at Dharampur Shivara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू

तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सायकल सफरीवर गेले होते. ...

मोबाईलने संसारात लावलेल्या आगीत विवाहितेचा बळी; मुलाचे मातृछत्र हरवले - Marathi News | woman commits suicide over family dispute in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलने संसारात लावलेल्या आगीत विवाहितेचा बळी; मुलाचे मातृछत्र हरवले

शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असेच झाले. यावेळी मनोजने पूनमला कुणासोबत बोलतेस ते सांग, असा हट्ट धरला. तिने टाळाटाळ केल्याने मनोजने पूनमच्या आई-वडिलांना फोन करून ही बाब सांगितली. ...

अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब - Marathi News | Uttar Pradesh woman dies and two children are scorched due to electrocution while mobile charging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पांढुर्ली गावाकडून अंतर्गत रस्त्याने भगूरकडे जात असताना, दारणा पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार रोहिदास सुभाष माळी (४५, रा.साेयगाव, ता.निफाड) यांचा मृत्यू झाला. ...

धावताना कोसळून ३७ वर्षीय सैनिकाचा मृत्यू - Marathi News | 37-year-old soldier dies after falling while running | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावताना कोसळून ३७ वर्षीय सैनिकाचा मृत्यू

देवळाली कॅम्प लष्करी हद्दीतील शिंगवे गावाजवळ नियमितपणे धावण्याचा सराव करताना अचानकपणे हवालदार हिमांशु शेखर जाना (३७,रा. १८६२ एल.टी रेजिमेंट,वडनेररोड) शनिवारी (दि.१९) सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास रस्त्यावर कोसळले ...

डांगसौंदाणेजवळ अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in road mishap near Dangsaundane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौंदाणेजवळ अपघातात दोन ठार

डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर रविवारी (दि.२०) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या अपघातात घुलमाळ (साल्हेर) येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. ...