लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

'सॉरी आई, मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', MBBSच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या - Marathi News | 'Sorry mom, I couldn't live up to your expectations', MBBS student commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी आई, मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', MBBSच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

MBBS student commits suicide : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. ...

दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू - Marathi News | Death of a relative who came for Dashakriya Vidhi by drowning in Godavari pot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून झाला मृत्यू ...

भीषण अपघात! कंटेनरने केला मिनीऑटोचा चेंदामेंदा, तीनजणांचा मृत्यू  - Marathi News | Terrible accident! The container struck Mini auto, killing three people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! कंटेनरने केला मिनीऑटोचा चेंदामेंदा, तीनजणांचा मृत्यू 

Accident Case : या भीषण अपघातात प्रवासी अयुब फजरोद्दीन हे जागीच ठार झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी खासगी वाहनातून गंभीर जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. ...

कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी - Marathi News | Two-wheelers collided head-on at Kondanyapur fork; Two killed, three injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी

तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Disruption in marriage! Accident in janjgir champa three people died 3 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

Accident Case : ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक मिरवणुकीत आले होते, ते वराच्या गाडीने काही कामासाठी निघाले होते. ...

Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी - Marathi News | Kabul Blast: 3 major bomb blasts in Kabul, 5 killed; Many were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kabul Blast : काबूलमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 5 ठार; अनेकजण जखमी

Blast In Kabul : या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला. ...

रस्त्याच्या मधोमध आलेल्या क्रेनवर दुचाकी धडकली; सख्खे भाऊ गंभीर जखमी, एकाचा मृत्यू - Marathi News | The two-wheele-crane accident; One brother seriously injured, one killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्याच्या मधोमध आलेल्या क्रेनवर दुचाकी धडकली; सख्खे भाऊ गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

क्रेन चालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले - Marathi News | Hingoli shuddered! An angry uncle killed the youth after teasing his niece | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले

तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ युवक एकटा असल्याची संधी साधत मामाने मित्रांना सोबत घेत केला हल्ला ...