लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बाप बनला हैवान! तीन आठवड्यांच्या मुलीला बुडवून मारले, दुसरे लग्न करण्यावरून झाले कडाक्याचे भांडण  - Marathi News | The father became a beast! Three-week-old girl drowned, second marriage sparked violent quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप बनला हैवान! तीन आठवड्यांच्या मुलीला बुडवून मारले, दुसरे लग्न करण्यावरून झाले कडाक्याचे भांडण 

Baby Girl Killed : घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले आहेत. आरोपीला आधीच दोन मुली असल्याचं सांगण्यात येत आहे. तिसरी मुलगी झाल्यावर तिने त्याला मारले. ...

महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप - Marathi News | Suspicious death of female doctor, accusation of assault on relatives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप

Suspicious Death : डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

लिफ्ट, बलात्काराचा प्रयत्न, खून आणि चकमक... यूपी पोलिसांनी आरोपीच्या पायावर झाडली गोळी - Marathi News | Lift, attempted rape, murder and encounter ... UP police shot the accused in the leg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिफ्ट, बलात्काराचा प्रयत्न, खून आणि चकमक... यूपी पोलिसांनी आरोपीच्या पायावर झाडली गोळी

Lift, attempted rape, murder and encounter : आरोपी तरुणाने तीन दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. यावर तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबले, त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. ...

नियतीचा क्रूर खेळ.. मृत्यूच्या दु:खसागरात नवागताच्या जन्माचा टाहाे - Marathi News | father died due to illness and birth of a newcomer baby boy in the sorrow of death on the second day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नियतीचा क्रूर खेळ.. मृत्यूच्या दु:खसागरात नवागताच्या जन्माचा टाहाे

साकाेली येथील नांदगावे परिवारासाेबत नियतीने असा क्रूर खेळ रचला. ...

Shocking Incident: हृदयद्रावक! झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Shocking Incident: 7 members of the same family died in a fire in a hut, incident in Ludhiana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

Shocking Incident:मृतांमध्ये पती-पत्नी आणि पाच मुलांचा समावेश, एक मुलगा मित्राच्या घरी गेल्याने त्याचा जीव वाचला. ...

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Two killed in tiger-leopard attack in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत

दोन ते तीन वर्षांनंतर गावात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. ...

पाकिस्तानात हत्या करणाऱ्या ६ जणांना फाशीची शिक्षा; श्रीलंकन नागरिकाला जाळले हाेते जिवंत - Marathi News | 6 murderers sentenced to death in Pakistan; Sri Lankan citizen burnt alive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हत्या करणाऱ्या ६ जणांना फाशीची शिक्षा; श्रीलंकन नागरिकाला जाळले हाेते जिवंत

लाहाेरच्या दहशतवादविराेधी न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. एकूण ८९ जणांना हत्येप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत दाेषी ठरविण्यात आले. ...

बसमध्ये आई-मुलाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा ड्रायव्हरसह कंडक्टरवर आरोप - Marathi News | Suspicious death of mother and child in bus, family accuses conductor along with driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बसमध्ये आई-मुलाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा ड्रायव्हरसह कंडक्टरवर आरोप

Suspicious death :संशयास्पद परिस्थितीत मृत्यूचे कारण सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनहून सुट्टीसाठी पुण्याला गेलेल्या आई-मुलाच्या मृत्यूचे कारण स्लीपर बसमध्ये गुदमरून झाल्याचे समजते. ...