Death, Latest Marathi News
Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. ...
ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...
नवीन कांत यांच्यावर १२ नोव्हेंबर १९९५ रोजी १२ तज्ज्ञांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. २४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...
Life Imprisonment For Murder : न्या. ए. सी. डागा यांनी सांगितले की, ती आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी आढळली आहे. ...
महादेव पहाडीवर अर्धनग्न अवस्थेत आणि जळालेल्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...
जीपची गायीला जाेराची धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ...
Suicide Case : मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...
तिघे भाऊ एकत्र मेहनत करत, मात्र सर्व पैसा मोठ्या भावाच्या खात्यावर जमा करत, असा आरोप व्हिडीओमधून युवकाने केला आहे ...