लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले - Marathi News | man killed his neighbor with a shovel over small dispute | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले

पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली व बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ...

मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड - Marathi News | Russia Ukraine war Russia disposes of 9,000 bodies at Mariupol ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड

मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली. ...

बेलू शिवारात टेम्पोच्या धडकेत तीन ठार - Marathi News | Three killed in tempo collision in Belu Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेलू शिवारात टेम्पोच्या धडकेत तीन ठार

सिन्नर- घोटी महामार्गावर बेलू शिवारात टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

शिर कापलेला मृतदेह, हातावर टॅटू... अवैध संबंधातून झालेल्या हत्येची थरकाप उडवणारी गोष्ट  - Marathi News | The decapitated body, the tattoos on the hands ...murder in immoral relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिर कापलेला मृतदेह, हातावर टॅटू... अवैध संबंधातून झालेल्या हत्येची थरकाप उडवणारी गोष्ट 

Murder Case :पोलिसांनी प्रथम तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर खुनाच्या आरोपाखाली महिलेच्या पतीला अटक करण्यात आली, त्यानंतर हत्येचे गूढ उकलले. ...

नागपुरात युवतीची गळफास लावून आत्महत्या; उलटसुलट चर्चेला उधाण - Marathi News | Young woman commits suicide by hanging in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात युवतीची गळफास लावून आत्महत्या; उलटसुलट चर्चेला उधाण

संगीताचा गुरुवारी पेपर होता. त्याची तयारी सुरू असतानाच, तिने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. ...

क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले - Marathi News | Cruel karma! After the murder, the accused bathed the corpse, changed his clothes; was taken to Ghati hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले

चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले. ...

आधी सिगारेट पाजली नंतर दगडाने ठेचून ठार मारले; दोन आरोपी गजाआड - Marathi News | two arrested for killing a man over a dispute in ajni nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी सिगारेट पाजली नंतर दगडाने ठेचून ठार मारले; दोन आरोपी गजाआड

सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यांनी माहिती देताच अजनीचा पोलीस ताफा तेथे धडकला. ...

दुखद ! मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी वधूपित्याचा मृत्यू - Marathi News | Sad! father's death a day before the girl's wedding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुखद ! मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी वधूपित्याचा मृत्यू

हळदीच्या कार्यक्रमातही त्यांनी आनंदाने सहभाग घेतला होता. ...