लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून - Marathi News | The servant's head was cut off and the body was wrapped in polythene, then the owner took it and finished it | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून

Murder And suicide Case :नोकराच्या भावाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असून या प्रकरणात अन्य लोकांचाही सहभाग असण्याची भीती पोलिसांना आहे. ...

मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A 13-year-old boy dies after falling off a cliff while trying to save his life from honey bees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Death Case : सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ...

बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या - Marathi News | The whole family died; Murder of 5 persons including 2-year-old girl at their residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

Murder case : ख्वाजपूर भागात घडलेल्या हत्याकांडात मृत्यू झालेल्यांची राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी नावं आहेत. ...

पोलीस दलात खळबळ, नैराश्यग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य - Marathi News | Panic situation in the police force, a depressed police officer ended his life by strangulation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस दलात खळबळ, नैराश्यग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य

Suicide Case : मूळचा कोंढाळी येथील रहिवासी असलेला किरण सलामे २०१४ मध्ये शहर पोलीस दलात रुजू झाला होता. ...

मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा - Marathi News | Angry after seeing sister's photo in friends mobile, fried killed his close friend in Aundha nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा

औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे ही घटना घडली असून, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

अखेर 'त्या' मृतदेहाची तीन दिवसानंतर ओळख पटली! - Marathi News | The body was finally identified after three days! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर 'त्या' मृतदेहाची तीन दिवसानंतर ओळख पटली!

नेमके एका ठिकाणी त्याने आजपर्यंत काम केलेले नसल्याचे समजले आहे. त्यामुळे परिवारातील सदस्यांना त्याची काम करण्याचे नेमके ठिकाण माहीत नव्हते. ...

तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती - Marathi News | More deaths in the seventies in the third wave; Information in the death analysis report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती

अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये नोंदलेल्या ५४,५४७ कोविड मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील होते. ...

अंबाजोगाईजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सात ठार; मृत लातूर जिल्ह्यातील - Marathi News | Six killed in truck-jeep accident in Latur district near Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईजवळ ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सात ठार; मृत लातूर जिल्ह्यातील

बर्दापूर - अंबासाखर कारखाना रस्त्यावर  ट्रक - क्रुझरचा भीषण अपघात सात ठार, १० जखमी ...