लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्... - Marathi News | banda son murdered his 5th time marrying father for property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

एका तरुणाने मित्राच्या मदतीने मालमत्ता आणि पैशांसाठी आपल्याच वडिलांची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केली. ...

Satara: कुत्रे आडवे आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली; चालक ठार - Marathi News | Two wheeler hits divider after dogs come across it driver killed in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कुत्रे आडवे आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली; चालक ठार

आगाशिवनगरात जाधव वस्ती जवळील घटना ...

फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ... - Marathi News | Philippines Earthquake : 69 people killed, hundreds injured in Philippines earthquake; Watch shocking video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

फिलिपाईन्स प्रशांत महासागराच्या "रिंग ऑफ फायर" भागात असल्याने येथे सतत भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक आणि वादळांचा धोका कायम असतो. ...

Sindhudurg: सरस्वतीपूजन आटोपून घरी परतताना विद्यार्थी अपघातात ठार; भरधाव कारची धडक, अन्य दोघे गंभीर जखमी - Marathi News | Student killed in speeding car collision at Zarap Phata on Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: सरस्वतीपूजन आटोपून घरी परतताना विद्यार्थी अपघातात ठार; भरधाव कारची धडक, अन्य दोघे गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथील घटना; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला ...

शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ; सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर - Marathi News | Farmers need the strength to survive; Highest self injury death in Maharashtra, shocking reality revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ; सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर

देशभरात २०२३ मध्ये १०,७८६ आत्महत्या शेतीशी संबंधित; ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट, प्रभावी उपाययाेजनांची आवश्यकता ...

Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक - Marathi News | Zubeen Garg death investigation latest update manager arrested on wife suspicions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं दिसत नाही. मात्र पोलिसांचा दावा आहे की, या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी आणि सीआयडी पथकं सात दिवसांत सत्य उलगडतील. ...

सर्पदंश झालेल्या चार वर्षांच्या मुली पाठोपाठ मावशीचेही निधन; परिसरात खळबळ - Marathi News | After a four-year-old girl was bitten by a snake, her aunt also died; there was a stir in the area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सर्पदंश झालेल्या चार वर्षांच्या मुली पाठोपाठ मावशीचेही निधन; परिसरात खळबळ

खंबाळपाडा परिसरातील चार वर्षांच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यापाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झाला. ...

"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | actor Shantanu moghe first post after wife actress Priya Marathe death due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

पत्नी प्रिया मराठेच्या निधनाला एक महिना उलटताच शंतनूने लिहिली भावुक पोस्ट. मनातील भावना शेअर केल्या. ...