लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू  - Marathi News | Bird flu outbreak in Pune district; Death of hens in Mulshi taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

संसर्ग झालेल्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या करणार नष्ट ...

एक दुजे के लिए; पत्नी निधनाच्या धक्क्याने पतीनेही सोडले प्राण - Marathi News | For each other; The husband also lost his life due to the shock of his wife's death | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक दुजे के लिए; पत्नी निधनाच्या धक्क्याने पतीनेही सोडले प्राण

शेख रहिम हे धारूरमधील शहरातील नामांकित व्यापारी होते. ...

वाहनांना धडक देत कुंभारीच्या वेशीत अडकलेल्या कंटेनरने घेतला दोघांचा जीव - Marathi News | A container stuck in the potter's door hit the vehicles and killed both of them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहनांना धडक देत कुंभारीच्या वेशीत अडकलेल्या कंटेनरने घेतला दोघांचा जीव

कुंभारीत रास्ता रोको : थरार पाहून ग्रामस्थ झाले भयभीत ...

भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून बालकाचा मृत्यू - Marathi News | Child dies after falling into vegetable bowl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून बालकाचा मृत्यू

Accident Satara Police- खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथील चार वर्षीय बालकाचा भाजीच्या पातेल्यात पडल्याने भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य बुरुंगले असे या मृत बालकाचे नाव आहे. ...

...अन् 'ती' भेट झालीच नाही! रियुनियनचा प्लॅन 11 जणांच्या जीवावर बेतला; मोदीही गहिवरले - Marathi News | Reunion plan turns tragic as 11 die in road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् 'ती' भेट झालीच नाही! रियुनियनचा प्लॅन 11 जणांच्या जीवावर बेतला; मोदीही गहिवरले

Road Accident : कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात इट्टीगट्टी या ठिकाणानजीक शुक्रवारी सकाळी मिनीबस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.  ...

प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे हृदयघाताने निधन - Marathi News | Pvt. Sahil Brahmashankar Tripathi dies of heart attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे हृदयघाताने निधन

प्रा. साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी (वय २६, रा. राठोड लेआऊट, अनंतनगर) यांचे हृदयघाताने निधन झाले. ते ‘लोकमत टाईम्स’चे विशेष प्रतिनिधी तसेच नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट व पत्रकार क्लब, नागपूरचे महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांचे पुत्र होत. ...

कोरोनाचा हाहाकार! 21 दिवसांत तब्बल 90 हजार जणांच्या मृत्यूची भीती; "या" देशात गंभीर परिस्थिती; CDC चा खुलासा - Marathi News | america coronavirus 90000 americans could die of covid 19 in next three weeks | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! 21 दिवसांत तब्बल 90 हजार जणांच्या मृत्यूची भीती; "या" देशात गंभीर परिस्थिती; CDC चा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 2,017,798 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 94,309,732 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 67,341,548 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ...

कर्नाटकमध्ये ट्रकशी टक्कर; मिनीबसमधील १३ प्रवासी ठार - Marathi News | Truck collision in Karnataka; 13 passengers in minibus killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये ट्रकशी टक्कर; मिनीबसमधील १३ प्रवासी ठार

या अपघातातील जखमींना केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दावणगिरी येथील रहिवासी असलेले प्रवासी एका समारंभासाठी गोवा येथे चालले होते.  ...