लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | gwalior fortuner collided tractor trolley loaded with sand five died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर-झाशी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये फॉर्च्यूनर कारमधून प्रवास करणाऱ्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ...

धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू - Marathi News | shocking death toll at dharani hospital in amravati mother dies along with three children | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू

प्रसूतीपूर्वीच माता दगावली तर बाळ पोटातच दगावले ...

Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू! - Marathi News | Patient Dies Hours After Being Discharged from Rukminibai Hospital Following Train Fall; Family Alleges Doctor Negligence | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!

Kalyan Railway Station News: कल्याण स्टेशनवर लोकल अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाचा रुग्णालयातून घरी पाठवताच मृत्यू झाला. ...

Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी - Marathi News | Mumbai: Two Dead, Three Injured as Sludge Collapse at Byculla Construction Site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवी घटना! भायखळ्यात माती, चिखल कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Mumbai Byculla News: भायखळा (पश्चिम) येथील हन्स रोडवरील हबीब मॅन्शन परिसरात शनिवारी दुपारी सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. ...

Sangli: उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटला, चरणमध्ये ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू - Marathi News | Tractor loses control on a slope, driver dies after tractor overturns in Charan Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटला, चरणमध्ये ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू

आई-वडिलांचा व नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय हेलावून गेले ...

पुणे पोलिसांनी १ वर्षात पाठवली १५ पत्रे; नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांवर सुचवण्यात आले होते उपाय - Marathi News | Pune Police sent 15 letters in 1 year; Solutions were suggested for the increasing accidents in the Navale Bridge area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांनी १ वर्षात पाठवली १५ पत्रे; नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांवर सुचवण्यात आले होते उपाय

सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती, सर्व्हिस रस्ता पूर्ण बनवणे, सूचना फलक, गस्त, अडथळे (अतिक्रमण) हटवणे, वाहतूक व्यवस्थापनातील बदल अशा विविध उपाययोजनांसाठी वारंवार पत्रव्यवहार केला ...

३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी - Marathi News | 314 written complaints, 127 emails, 41 public interest litigations; Eight pyres burning due to 13 years of indifference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी

‘रस्त्याची रचना चुकीची आहे, वळण तीव्र, दिशादर्शक फलक नाहीत, लेन मार्किंग पुसलेली, रात्री प्रकाशयोजना अपुरी' अशा अनेक तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच - Marathi News | Dhananjay Koli of Jaysingpur, who died in the Navale Bridge accident in Pune has his dream of theatre left unfulfilled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच

व्यवसाय सांभाळत अभिनयाची आवड जोपासलेल्या धनंजयची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली ...