लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मुलीचे लग्न दुसरीकडे ठरले; प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले   - Marathi News | The girl's marriage fixed with another boy; The loving couple ended their lives by hanging themselves with the same rope | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलीचे लग्न दुसरीकडे ठरले; प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले  

Love birds suicide at Hingoli मुलीचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबिय त्यांच्या मुळगावी राजदरी(ता. औंढा) येथे जाणार होते. ...

औरंगाबाद जिल्ह्यात २५ ते ८२ वर्षांच्या २५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू - Marathi News | 25 corona victims between the ages of 25 and 82 died in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात २५ ते ८२ वर्षांच्या २५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९४ हजार ३५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ हजार २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

बँकेची परिक्षा देण्यासाठी आलेल्या पाथर्डीच्या तरुणाची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी हात तोडून नेला - Marathi News | The brutal murder of a young man from Pathardi who came to take a bank exam; The killers cut his arm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेची परिक्षा देण्यासाठी आलेल्या पाथर्डीच्या तरुणाची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी हात तोडून नेला

Brutal murder in Aurangabad या युवकाचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे ...

Breaking; सोलापुरातील भाजपचे माजी नगरसेवक बाबुराव घुगे यांचे निधन - Marathi News | Breaking; Former BJP corporator Baburao Ghuge passes away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; सोलापुरातील भाजपचे माजी नगरसेवक बाबुराव घुगे यांचे निधन

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

जिल्ह्यात दिवसभरात ६५०८ कोरोनाबाधित - Marathi News | 6508 corona affected in a day in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात दिवसभरात ६५०८ कोरोनाबाधित

 जिल्ह्यात गुरुवारी (दि.७)  कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही  तब्बल ३४ पर्यंत  वाढ झाली आहे.  एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे  आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा भयंकर स्फोट, रुग्ण-मृत्यूसंख्येचा उच्चांक - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Corona outbreak, high patient-death toll | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा भयंकर स्फोट, रुग्ण-मृत्यूसंख्येचा उच्चांक

Corona outbreak कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप दिसून येऊ लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारावर रुग्णांची भर पडली. गुरुवारी ५,५१४ रुग्ण व ७३ मृत्यूची नोंद झाली. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू माणसाला गमावलं... - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar lost his most loyal employee ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू माणसाला गमावलं...

अजितदादांनी ‘काहीही करा पण जालिंदरला बरं करा,अशी संबंधित डॉक्टरांना सूचना केली होती... ...

Coronavirus Pune कॉर्मोबीडीटी नसतानाही मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले - Marathi News | Coronavirus Pune death percentage of people with no comorbidities increases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune कॉर्मोबीडीटी नसतानाही मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले

इतकं प्रमाण का? केंद्र सरकारचा सवाल ...