लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर - Marathi News | Death of mother at Jawhar; The social problems in the area are on the rise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर

Jawhar News : गरोदर मातांकडे आरोग्य व्यवस्थेकडून देण्यात येणारे लक्ष करोना पार्श्वभूमीवर कमी झाले असून ग्रामीण भागातील कुमारीकांच्या प्रसूतीचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे. ...

धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून; कोयत्याने केले वार - Marathi News | Shocking! Murder of wife on suspicion of character; The scythe did | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून; कोयत्याने केले वार

पुनावळे येथील घटना : आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात ...

काय सांगता? मृत्यूनंतर 19 तासांनी मुलगा पुन्हा श्वास घेऊ लागला अन् चमत्कार झाला; पण... - Marathi News | minor boy starts breathing after 19 hours of death again treatment starts in private hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? मृत्यूनंतर 19 तासांनी मुलगा पुन्हा श्वास घेऊ लागला अन् चमत्कार झाला; पण...

Boy starts breathing after 19 hours of death : मृत्यूनंतर 19 तासांनी मुलाच्या शरीरामध्ये पुन्हा काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  ...

हृदयद्रावक घटना! कर्त्या पुरूषाच्या निधानानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नी आणि मुलीची गळफास घेत आत्महत्या - Marathi News | Heartbreaking! Suicide by strangulation of wife and daughter who went into depression after the death of the perpetrator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाने घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू; धक्का बसलेल्या मायलेकींनी केली आत्महत्या

Suicide Case : आई आणि मुलीच्या आत्महत्येमागे आणखी दुसरे काही कारण होतं का? या अँगलने देखील पोलीस तपास करत आहेत. ...

आकाश राजपूतच्या हत्येचा थरकाप उडविणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल - Marathi News | The shocking video of Akash Rajput's murder went viral on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आकाश राजपूतच्या हत्येचा थरकाप उडविणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

अत्यंत क्रूरतेने मारेकऱ्यांनी आकाशची लाकडी दांड्याने आणि धारदार शस्त्राने ठेचून हत्या केल्याचे व्हिडिओत दिसते. ...

हडपसरमध्ये तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Young man stabbed in Hadapsar; Four were charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

‘मी या गल्लीतला भाई आहे' असे म्हणत पसरवली दहशत ...

पुणे - मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडताना डंपरखाली सापडून एकाचा मृत्यू - Marathi News | Pune: One died after being found under a dumper while crossing the road on the Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडताना डंपरखाली सापडून एकाचा मृत्यू

महामार्गावर तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...

खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली  - Marathi News | Shocking! A 19 year old girl went to start an electric pump in a field; Found dead in the well in the evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्या, पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील घटना ...