लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : खटला रद्द करण्यासाठी विनोद शिवकुमार हायकोर्टात - Marathi News | Deepali Chavan suicide case accused shivkumar went to High Court to quash the case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : खटला रद्द करण्यासाठी विनोद शिवकुमार हायकोर्टात

Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने स्वत:विरुद्धचा खटला व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...

'तू मर आणि मला मुक्त कर'; कंपनीतील मुलीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीस केले आत्महत्येस प्रवृत्त - Marathi News | 'You die and set me free'; Suicide of a highly educated young woman due to her husband's extra marriage affair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तू मर आणि मला मुक्त कर'; कंपनीतील मुलीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीस केले आत्महत्येस प्रवृत्त

कुटुंबाने बळजबरीने लग्न लावून दिल्याचा पतीचा दावा ...

Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ' - Marathi News | A series of accidents in the area Shiv Sena's Mahayagya to administration alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ'

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे ...

किराणा दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून लातुरात केली आत्महत्या - Marathi News | Grocery shopkeeper commits suicide in Latur due to financial difficulties | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किराणा दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून लातुरात केली आत्महत्या

Suicide Case : याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत. ...

ठाणं हादरलं! टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या - Marathi News | A 10th standard student was stabbed to death in a fit of rage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणं हादरलं! टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

Murder Case : राजश्री शाहू महाराज विद्यालयातील घटना ...

...ती म्हणाली तू मर अन् त्याने केली आत्महत्या; पिंपरीतील खळबळजनक घटना - Marathi News | Husband commits suicide due to wife's troubles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...ती म्हणाली तू मर अन् त्याने केली आत्महत्या; पिंपरीतील खळबळजनक घटना

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पिंपरीत घडला आहे ...

व्यापाऱ्याच्या खून खटल्यात ‘छोटा भीम’ला सशर्त जामीन मंजूर - Marathi News | Chhota Bhim granted conditional bail in trader's murder case of Nanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यापाऱ्याच्या खून खटल्यात ‘छोटा भीम’ला सशर्त जामीन मंजूर

Aurangabad High Court : पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे कपडे व इतर पुराव्यांच्या आधारावर २९ ऑक्टोबर २०१९ रोजी आरोपी भीम ऊर्फ छोटा भीम याला अटक केली होती. ...

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू, वेळेत सिझर न केल्याचा परिणाम - Marathi News | Death of a newborn due to negligence of a doctor in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू, वेळेत सिझर न केल्याचा परिणाम

गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे वेळेत सिझर न केल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि विलंब केल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ...